Skip to main content

भाकरी खाण्याचे फायदे बघून थक्क व्हाल ! इतकी फायदेशीर आहे खाने.

.. भाकरि.. एक संतुलित पौष्टिक. , पचनास सुलभ असा अन्नघटकः
"बाजरिः"। हिवाळ्यात आपण ऊष्ण पदार्थ उर्जा निर्माण करण्यास खातो. त्यामुळे बाजरिचि भाकरि, तिळकुट, वांग्याचि भाजि, असा आहार घेतो. बाजरि.प्रक्रुतिने उष्ण, पचायला हलकि, रूचकर, व पौष्टिक असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतूमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते. बाजरिचि भाकरी त फोलिक अँसिड, कँलशिअम, लोह, पोटँशिअम, मँग्नेशिअम सारखि जीवनसत्वे व खनिजे असतात. बाजरि खाल्याने स्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येते, व प्रसूति व बाळंतपणात दूध भरपूर येते. बाजरीच्या भाकरि जेवणाचे समाधान मिळतं, लवकर भूक लागत नाही, वजन नियंत्रित ठेवल्याजाते. बाजरिचि भाकरि नियमित खाल्यास मानसिक ताण कमी होतो. व रात्रि झोप शांत लागते. म्हणूनच हिवाळ्यात बाजरिचि भाकरी नियमित खावि. त्याबरोबर तिळाचि चटणि व पालेभाजि खावि. ##ज्वारिः। ज्वारि तुलनेने शीत गुणाचि, पचायला हलकि असते. यात कर्बोदके, प्रथिने, व फायबर असतं. हि उर्जादायि असते. पोटाला गुणकारि आसते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यातिल अँटिआँक्सिडेंटमूळे लठ्ठपणा, रक्तातिल कोलेस्ट्रोलचि पातळी, व रक्तशर्करा, नियंत्रित होते. हाडांच्या मजबुतिवर गुणकारि आहे. ज्वारितिल खनिजांमूळे रक्ताचि कमतरता भरून निघते. ##तांदळाच्या पिठाचि भाकरीः। त्वचेच्या समस्येवरिल बाजारातिल उत्पादने वापरलि जातात, तर साईड इफेक्टस, होतात, पण या समस्यावर रामबाण उपाय म्हणजे तांदळाच्या पिठाचि भाकरी. हि दररोज खाल्याने त्वचेचे कोणतेच आजार होत नाही. डोळ्याखालचे काळे वर्तुळ जाण्यासाठि तांदळ्याच्या पिठात पिकलेले अर्धे केळ व एक चमचा साय घालून ते मिश्रण एकजिव करा व लावा. फायदा होतो. याचि भाकर खाल्यास मुरूमे येत नाही. तांदळाच्या पिठात एक चमचा मध, व कोरफडिचा गर मिसळून पेस्ट करून ति मुरूमावर लावा. बरे होतात. चेहर्याचे टँनिंगदेखिल जाते हे लावल्यास 👉👉 ##पटणिचिभाकरिः तांदळाच्याच भाकरीचा प्रकार. सालासकट, न सडलेल्या तांदळाचि हि भाकरि असते. लाल रंगामूळे नाचणिसारखिच दिसते. हिच्यात कर्करोगाशि लढण्याचि क्षमता असते. शिवाय सालासकट तांदूळ असल्याने ही भाकरि तंतूयुक्त असते. त्यामूळे पोट साफ राहते. ##उडदाच्या #कळणाचिभाकरः। अन्य कडधान्याप्रमाणे उडदामध्येहि भरपूर फायबर असते. शरिरातिल पचनक्रियेबाबत कसलिहि समस्या असेल तर ति उडदातिल तंतूमुळे कमि होते. शरिरातिल मळ बाहेर काढण्याचे काम तंतू करतात. या भाकरीच्या सेवनाने बद्धकोष्ठ, पोट फूगणे, व पोटात मुरडा येणे अश्या समस्या दूर होतात. जेवणातिल घातक तत्वे फायबर शोषून घेते. यात लोह मुबलक असतं, उडदामूळे हाडे मजबुत होतात. त्याबरोबरच उडदाचि भाकर खाल्याने त्वचा चमकदार होते।

Comments

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...