Skip to main content

सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल पण वजन मात्र वाढलं नसेल, तर हे आयुर्वेदिक उपाय करून बघा.

 


बदलती जीवनशैली, स्पर्धा आणि करिअर यामध्ये टिकायचं असेल तर प्रभावी व्यक्तिमत्त्व असणे गरजेचं आहे. शरीरयष्टी सुदृढ असेल तर तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता. यासाठी तुम्हाला फिट राहणंही आवश्यक आहे. वाढत्या वजनाच्या समस्येनुसार कित्येक जण वजन वाढत नसल्यानंही हैराण झालेले असतात. वजन न वाढणे देखील तरुणांमधील चिंतेचा विषय आहे. वजन वाढवण्यासाठी तुम्ही घरगुती, औषधी, आयुर्वेदिक सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल पण वजन मात्र वाढलं नसेल. निराश होऊ नका. वजन वाढीसाठी मनापासून प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल.


यासाठी बाजारातील प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेक ही तुम्ही घेऊ शकता  त्यासाठी अश्वगंधा युक्त असलेले प्रोटीन पावडरच वापरा कारण ते आयुर्वेदिक असल्यामुळे एकदा वजन वाढले की नंतर कमी होत नाही. अश्वगंधा पावडर तुमची चरबी न वाढवता आतील मासपेशी आणी हाड यांची वाढ करते . तुमच्या खिशाला परवडतील असे प्रोटीन पावडर वापरा आणि वजन वाढवा.हिवाळ्यातल्या दिवसांची संधी साधून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळा म्हणजे वजन वाढवण्याचीही उत्तम संधी. फक्त त्यासाठी काही आहारीय घटकांचा, फळांचा समावेश मुद्दाम करावा लागतो. वजन वाढवण्यासाठी हिवाळा सर्वात चांगला मानला जातो. या वातावरणात पौष्टिक आहार घेतल्याने वजन लवकर वाढते. 




​तूप आणि साखर 


वजन वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे तूप आणि साखरेचं सेवन करणे. हा एक नैसर्गिक उपाय आहे. हिवाळ्याच्या दिवसात तूप आणि साखरेचं सेवन करणं शरीरासाठी लाभदायक असते. एक चमचा तुपामध्ये एक चमचा साखर मिसळून त्याचं चांगलं मिश्रण तयार करा. जेवणाच्या अर्ध्या तासापूर्वी या मिश्रणाचे सेवन करा. एक महिना हा उपाय न चुकता करा. शरीराचं वजन वाढण्यासाठी कॅलरी आणि फॅट्स अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. साखर आणि तुपामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्यास मदत होते.


अश्वगंधा


वजन वाढीसाठी अश्वगंधा हा रामबाण उपाय मानला जातो. अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्यास मदत होते. एक ग्लास गरम दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते प्या. तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये एक छोटा चमचा मध मिक्स करा. नियमित स्वरुपात अश्वगंधाचे सेवन केल्यास काही दिवसांमध्ये तुम्हाला वजन वाढल्याचं जाणवेल. तणावामुळे तुमचे वजन घटत जाते. अश्वगंधा तुमच्या शरीरातील ताणतणाव कमी करण्याचं काम करते. याव्यतिरिक्त तुमच्या पचन संस्थेच्या समस्याही सुटतात. ज्यामुळे तुम्हाला भूक लागण्यास मदत होते.आपण खालील प्रोटीन पावडर वापरू शकता. ज्यामध्ये अश्वगंधा पावडर आहे. ही प्रोटीन पावडर आपण amazon वरून खरेदी करू

Buy Now on Amazon 

Amazon वरून खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा 

ही एक उत्तम प्रतीची प्रोटीन पावडर आहे. ही पावडर महिला /आणी पुरुष दोन्ही करिता योग्य आहे. उत्तम रिझल्ट साठी दोन्ही वेळेस दुधासोबत घेणे हितकर आहे. तसे आपण पाण्यात पण घेऊ शकता. जे लोक कष्ट (शेती, जिम, व्ययाम, इत्यादी ) जास्त प्रमानात करतात त्याना खुप छान चांगला रिझल्ट मिळतो. 


कॅटेगरीनुसार प्रोटीन सप्लिमेंट पाहण्यासाठी इथे ➕️ क्लिक करा 


अश्वगंधा एक गुणकारी औषधी आयुर्वेदिक वनस्पती आहे यामुळे ही खुप उपयोगी आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत होते, पण याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. अश्वगंधा एक बलवर्धक रसायन मानले जाते. प्राचीन काळापासून आत्तापर्यंत अनेक विद्वानांनी या वनस्पतीची एक गुणकारी औषध म्हणून प्रशंसा केली आहे. प्राचीन काळापासून याला एक शरीरातील शक्तिवर्धक परम पौष्टिक व सर्वांग शक्ती देणारा, क्षय रोगनाशक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा, वृधावस्थेला जास्त काळासाठी दूर ठेवणारा सर्व्वोत्तम वन औषधी मानले जाते. हे खोकला, खाज, व्रण, आमवात इत्यादी नाशक आहे.

हे पण वाचा - आयुर्वेदानुसार आपला आहार कसा असावा 

अश्वगंधाचे सर्वात जास्त रसायने त्याच्या मुळांमध्ये आढळते. बऱ्याच ठिकाणी अश्वगंधाची शेती केली जाते. याची उंची १७० सेंटीमीटर असते. हा टोमॉटो सारखा लाल रंगाचा दिसायला असतो, याचा वापर वीर्य व पुरुष सामर्थ्य वाढवण्यासाठी होतो. शरीरावर मासं वाढवण्यासाठी, स्तनांमध्ये दुध वाढवण्यासाठी, तसेच गर्भधारण च्या रुपात प्रयोग केला जातो.


अश्वगंधा चे सेवन केल्याने प्रजननात वाढ होते, यामुळे शुक्राणुची संख्या वाढते आणि वीर्य पण चांगल्या मात्रेत बनते. अश्वगंधा चे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा संचारित होते, आळस पणा जातो आणि ज्यांना संभोग करता वेळी थकाल्या सारखे वाटते त्यांना अश्वगंधा च्या सेवनाचे फायदे होतात. हे शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढवते.

हे पण वाचा -  पंचकर्म ✔️म्हणजे नेमक काय आहे. 


अश्वगंधा ची पाने व याचे मूळ उकळून चहा बनवला जातो, जे आरोग्यासाठी लाभदायक असते. अजून हि अश्वगंधा चे फायदे आहेत. अश्वगंधा चे चूर्ण दुधात मिसळवून त्याचे सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो, अश्वगंधा चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि याच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती वाढते, यामुळे आपल्याला डोकेदुखी व अर्धशिशी(Migraine) सारखे आजार होत नाहीत. याच्या सेवनाने शरीर मजबूत होते, आपली हाड मजबूत होतात. अश्वगंधा चा औषध म्हणून वापर अनेक वर्षान पासून होत आहे.


हे पण वाचा - संतुलित पोषण आहार म्हणजे नेमका कोणता आहार✔️ घ्यावा 

याच्या सेवनाने उंची वाढण्यास मदत होते, अश्वगंधा(Ashwagandha) च्या सेवनाने कर्करोग (Cancer) सारख्या आजारांचा धोका कमी होतो. याच्या सेवनाने आपले मन शांत राहते, जे लोक संभोग करताना लवकर थकतात त्याच्या साठी खूप प्रभावशाली औषध आहे. आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतो, अश्वगंधा मध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आणि विट्यांमिंसमुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. अश्वगंधा च्या सेवनाने ६९% झोप न येण्याची समस्या आणि ताण तणाव या सारख्या समस्या दूर होतात.


अश्वगंधा टेस्टोस्टेरोन लेवल(Testosterone level) वाढवते, तसेच वीर्य(Sperm) ची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.  अश्वगंधा खाल्याने केसांची वाढ आणी मुळे मजबूत  होतात. परंतु जास्त सेवन केल्याने झोप येऊ लागते, आपण आळशी होतो, 


 वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. 



खालील  पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता.


 ॲमेझॉन वरून खरेदी करा

https://amzn.to/3qWV7cC

 - बटाट्यात 

मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. 

वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा जेवणात वापर करा. बटाटामध्ये कार्बोहाइड्रेट्स, कॉम्प्लेक्स शुगर असते. जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. शक्यतो तळलेला बटाटा खाणे टाळा.दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते. 


पीनट बटर - तुम्हाला नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा उत्तम पर्याय आहे. दररोजच्या आहात एक चमचा पीनट बटर खा. 



मिक्स ड्रायफ्रुट -

 सुका मेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सुका मेव्यामध्ये ५००-६०० कॅलरीज असतात. तसेच यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटामिन ई आणि फायबर असतात. 



चीज -

 प्रत्येकी १० ग्रॅम चीजमध्ये ४०० कॅलरीज असतात. चीजमध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फॅट आणि कॅल्शियम असते. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही दररोज चीज खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते. 



केळी -

केळं हा संपूर्ण आहार मानला जातो, वजन वाढवण्याचा मस्त आणि स्वस्त उपाय म्हणजे केळी. दररोज दोन ते चार केळी खाल्याने लवकरच फरक जाणवतो. केळ्यात असणारे कॅलरीज, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम हे उर्जा स्रोत शरीराला एनर्जी देण्यासह वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे. 

वजन वाढण्यासाठी दूध आणि केळी खाण्याचा उपाय फार जुना आहे. सकाळी नाश्त्यामध्ये दोन केळी आणि एक ग्लास गरम दुधाचा समावेश करा. स्वादासाठी तुम्ही दुधामध्ये मध किंवा साखरेचा समावेश करू शकता. अन्यथा साखरेशिवायही दुधाचे सेवन करू शकता. केळी आणि दूध यामध्ये कॅलरीचं भरपूर प्रमाण आहे. तुमचं वजन वाढण्यास मदत होईलच. शिवाय शारीरिक ऊर्जा वाढल्यास कामे करताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही. याव्यतिरिक्त केळ्यामुळे पचन संस्थेचं कार्य सुधारते. कारण केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आहेत.

https://amzn.to/37br7C8


 केळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये १२० कॅलरीज असतात. दररोजच्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल

 वजन वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या, तक्रार आहे. त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा, अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो. त्यामुळे अनेक जण वजन न वाढल्यानेही त्रस्त आहेत. काही लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचा वापर करतात मात्र सप्लिमेंट हे चांगल्या प्रतीचे असावे . आयुर्वेदीक प्रोटीन पावडर अशा समस्येवर अत्यंत गुणकारी ठरतात. 


खालील प्रोटीन पावडर वापरून आपण उत्तम रिझल्ट बघू शकता. ही पावडर आपण Amazon  वरून खरेदी करू शकता. 

अश्वगंधायुक्त प्रोटीन पावडर

Strava Mass Gainers Ashwagandha 



दिवसाची सुरुवात अगदी हलक्या व्यायामाने करा. योगा करा. त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्तामध्ये दूध, तूपाचा अधिक वापर करा. जेवणात डाळी, पालेभाज्या, बटाटा, केळी, यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यानेही वजन वाढत नाही. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या असल्यासही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळेही शरीर कमजोर होते आणि वजन वाढत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य, कमी झोप यामुळेही वजन वाढत नाही. वजन न वाढण्यामागे आनुवंशिकता हेदेखील कारण आहे. 



मनुका


मनुका रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खावा. सतत दोन-तीन महिने हा प्रयोग केल्याने बदल जाणवेल. मनुका फॅट्सला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलण्याचे काम करतो. मनुकासोबत अक्रोड आणि बदामाचं सेवनही फायदेशीर ठरते.


ट्रिमर फक्त 300 रुपये च्या आत.

Amazon वरून खरेदी करा 

Buy Now on Amazon 

झोप


भरपूर झोप घ्या. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.

नारळाचं तेल -

काही दिवस रोज जेवण मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळाचं तेल दुबळेपणा दूर करुन वजन वाढवण्यास मदत करते


.

भिजवलेले काळे चणे, खजूर -

काळे चणे वजन वाढवण्यास मदत करतात. काळ्या चण्यांमध्ये प्रोटीन्स असतात. रोज रात्री थोडे काळे चणे भिजवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. काळ्या चण्यासोबत खजूर खाल्ल्यानेही फायदा होतो. दूधात खजूर उकळून ते दूध पियाल्यानेही फायदा होतो. यामुळे काही दिवसांत वजन वाढण्यास मदत होईल


Redmi 9 (4gb ram, 64gb storage)

BUY NOW 


वजन न वाढण्यामागील कारणे


शरीराचे वजन न वाढण्यामागे कित्येक कारण असू शकतात.


  • पोषकघटकांचा अभाव
  • ताणतणाव
  • भूक कमी लागणे
  • कॅन्सर, 
  • मधुमेहासारखे आजार
  • जुलाब होणे
  • जंतू संसर्ग
  • चिंता, इत्यादी
  • प्रोटीन ची कमतरता 
  • हाडांची झीज 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Amazon वरून खरेदी करा 


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️






Comments

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...